You are currently viewing जयंवती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम कॉलेज प्राचार्यपदी डॉ. एस. व्ही. ढणाल यांची नियुक्ती

जयंवती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम कॉलेज प्राचार्यपदी डॉ. एस. व्ही. ढणाल यांची नियुक्ती

जयंवती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम कॉलेज प्राचार्यपदी डॉ. एस. व्ही. ढणाल यांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी

मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एस.व्ही.ढणाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.
डॉ. एस. व्ही.ढणाल यांनी शिवाजी विद्यापीठातून मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये बी.ई.तसेच एम.टेक.पदवी मिळवली असून विश्वेश्वराय टेकनॉलॉजी युनिव्हर्सिटी बेळगाव येथून पीएचडी संपादन केली आहे.
डॉ. ढणाल यांनी याआधी वारणानगर इंजिनिरिंग कॉलेज, केआयटी कोल्हापूर येथे प्राध्यापक तसेच संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांना अध्यापन, संशोधन, इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट समन्वय कामाचा दीर्घ अनुभव आहे.
जयवंती बाबू फौंडेशनचे अध्यक्ष श्री संतोष पाल, उपाध्यक्ष श्री विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, विश्वस्त केतन कदम,प्रोफेसर. सूर्यकांत नवले यांनी डॉ. एस. व्ही.ढणाल याचे स्वागत तसेच शुभेच्या दिल्या आहेत.

संवाद मीडिया*

*सुवर्णसंधी… सुवर्णसंधी…*📢📢
🚗🚕🚗🚕🚗🚕

*माई ह्युंदाई*

*MAI HYUNDAI अविरत सेवेची 25 वर्षे*

*कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!!*📢

*सेल्स एक्झिक्युटिव – 04 जागा*
(कुडाळ, कणकवली )
▪️पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️6 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर सर्व्हिस – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक) ▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर बॉडीशॉप – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*टेक्निशियन – 3 जागा*
▪️आयटीआय (MMV/डिझेल मेकॅनिक), MCVC, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*वरील सर्व पदांसाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करु शकतात*

*MAI HYUNDAI*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली. उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फोन : 9623245800*

*ई-मेल: hrm@ghatgegroup.com*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121183/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + seven =