You are currently viewing मनसे विद्यार्थी सेनेचे सचिव आबा चिपकर यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

मनसे विद्यार्थी सेनेचे सचिव आबा चिपकर यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

मनसे विद्यार्थी सेनेचे सचिव आबा चिपकर यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

मनसेतील अंतर्गत व नेमलेल्या पक्ष निरीक्षक यांनी केलेल्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून घेतला निर्णय

वेंगुर्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला माजी तालुका सचिव तथा विद्यार्थी सेनेचे सह सचिव आबा चिपकर यांनी पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षभरापासून पक्षातील चाललेली अंतर्गत गटबाजी व त्यातून काम करणाऱ्यांना डावलले जाण्याच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून व नेमलेले निरीक्षक यांचा मनमानी कारभारामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.मागील दोन दिवसांपासून मनसे संघटनेतील पडझड थांबण्याचे नाव घेत नसून संघटनेला मोठा फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. सावंतवाडी कुडाळ दोडामार्ग मालवण नंतर आता वेंगुर्लायातून पदाधिकारी यांचा पक्षाला जय महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 11 =