You are currently viewing फोंडाघाट न्यु इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

फोंडाघाट न्यु इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

फोंडाघाट न्यु इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

फोंडाघाट

फोंडाघाट मधील न्यु इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. काल तिस-या दिवशी हायस्कुल आणि ज्युनीयर काॅलेजचे स्नेहसंमेलन साजरे झाले आमदार नितेशजी राणे साहेब यांनी सकाळी उद्धाटन केले. त्यावेळी ही संस्था फार जुनी असुन भविष्यात यांना काही मदत लागली तर मी नक्कीच मदत करीन अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी आणि कस्टम ऑफिसर विजु उर्फ नाना पटेल आवर्जुन उपस्थित होते. संध्याकाळी मुलांचे विविध गुणदर्शन, नाटीका, रेकाॅर्ड डान्स स्पर्धा झाल्या. श्री.अजित नाडकर्णी यांनी विशेष आणि सिंगल झालेले रेकाॅर्ड डान्स यांना उत्तेजनार्थ बक्षीसे दिली. चेअरमन, सेक्रेटरी,खजीनदार सर्व पदाधिकारी हेडमास्तर सर्व शिक्षकवर्ग नाॅन टिचींग यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व ३ दिवसाचे कार्यक्रम आणि विशेष करुन लाईट व्यवस्था साउंड व्यवस्था याचे मालक श्री.विरेश रेवडेकर यांचा ही सत्कार करण्यात आला. रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम चालु होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =