You are currently viewing भाजपा ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्षपदी दीपलक्ष्मी पडते…

भाजपा ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्षपदी दीपलक्ष्मी पडते…

जिल्हाध्यक्षांकडुन कार्यकारणी जाहीर ; युवक जिल्हाध्यक्षपदी महेश गुरव…

कुडाळ
भाजपाच्या ओबीसी मोर्चा महिला जिल्हा अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांची निवड करण्यात आली आहे, तर युवक अध्यक्षपदी महेश गुरव यांना संधी देण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी ही कार्यकारिणी आज जाहीर केली.
यात उपाध्यक्ष पदी विकास केरकर (सावंतवाडी), लक्ष्मण नाईक ( दोडामार्ग), सुभाष नार्वेकर ( दोडामार्ग), सरचिटणीस पदी मनोहर खानोलकर ( वेंगुर्ले), प्रकाश माईनकर ( वैभववाडी), चिटणीस पदी उदय धुरी ( सावंतवाडी), सचिन तेली ( कुडाळ) जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी प्रकाश पांचाळ ( वैभववाडी), शरद मेस्त्री ( वेंगुर्ला), प्रशांत तळवणेकर ( सावंतवाडी), समीर हळदकर ( कुडाळ)
आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + seven =