You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित, फोंडाघाट पतसंस्थेची बँको पतसंस्था न्यू रिबनसाठी निवड

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित, फोंडाघाट पतसंस्थेची बँको पतसंस्था न्यू रिबनसाठी निवड

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित, फोंडाघाट पतसंस्थेची बँको पतसंस्था न्यू रिबनसाठी निवड

बँको पतसंस्था सहकार परिषद २०२४ व बँको ब्ल्यू रिबनचे विजेतेपद स्वीकारण्याबाबत अध्यक्षांना निमंत्रण

फोंडाघाट

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित, फोंडाघाट सन २०२३ सालासाठी सदर केलेल्या प्रशावलीमधील माहितीच्या आधारे, तज्ज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार आपल्या पतसंस्थेची बँको पतसंस्था न्यू रिबनसाठी निवड करण्यात आली आहे.
सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्षे पतसंस्था आणि सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून प्रामाणिक आणि चोख काम बजावणाऱ्या, सरकारी कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून प्रगती साधणान्या पतसंस्थांचा हुरूप वाढवण्यासाठी बँको पतसंस्था सहकार परिषद आणि बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन हा संयुक्त कार्यक्रम राबवला जात आहे. राज्यस्तरावर भरवल्या जाणाऱ्या या सहकार परिषदेत क्षेत्रातील विविध तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती मार्गदर्शक म्हणून लाभतात. बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी सहकार क्षेत्राने कोणत्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, कायद्याच्या चौकटीत राहून प्रगती साधण्यासाठी काय करावे लागेल, जाचक कायद्यांबाबत सर्वांनी एकत्र येऊन काही उपाययोजना करता येते का, याचाचत या परिषदेत उहापोह केला जातो. वा चर्चेतून बँकिंग व्यवसायासाठी मोलाचे ज्ञान आणि सहकार्य केले जाते. या वर्षी बैंकों पतसंस्था ब्ल्यू विनची दशकपूर्ती साजरी करत आहोत. या प्रवासातील हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा टप्पा आहे.
दरवर्षीप्रमाणे सुद्धा डेन्टिन रिसॉर्ट, दमण येथे बँको सहकार परिषद २०२४ व बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. तरी या राज्यस्तरीय निवासी परिषदेसाठी व बँको पतसंस्था यूरिन २०२३ स्वीकारण्यासाठी अध्यक्ष
श्री. दिलीप राजाराम पारकर यांनी उपस्थित राहावे, विनंती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा