You are currently viewing वैश्य समाज सहकारी पतसंस्था जिल्हा संचालक पदी उमेश वाळके यांचा दणदणीत विजय

वैश्य समाज सहकारी पतसंस्था जिल्हा संचालक पदी उमेश वाळके यांचा दणदणीत विजय

*वैश्य समाज सहकारी पतसंस्था जिल्हा संचालक पदी उमेश वाळके यांचा दणदणीत विजय*

*अजित नाडकर्णी यांनी केले अभिनंदन*

फोंडाघाट

श्री.उमेशजी वाळके यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर अजित नाडकर्णी यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. समोरचा तगडा उमेदवार अॅड. अंधारी यांचा उमेश वाळके यांनी दणदणीत पराभव केला. चातुर्मासात वैश्य समाज गूरु यांचा श्री.उमेश वाळके यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. गुरुवर अतीम श्रध्दा आणि फोंडाघाट वासीयांनी केलेले काम यामुळेच माझा विजय झाला असे मत त्यांनी व्यक्त केले. अजित नाडकर्णी हे जरी सावंतवाडी अर्बनबँकेचे माजी संचालक असले तरी व्यवस्थापक श्रीप्रसादजी पावस्कर यांचेही श्रेय मोठे असल्याचे नाडकर्णी सांगतात. नाडकर्णी स्वतः जाऊन मित्र श्री.उमेश वाळके यांचा अजित लोकआवाज तर्फ सत्कार करणार आहेत.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा