You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय  वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेचा निकाल

जिल्हास्तरीय शालेय  वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेचा निकाल

जिल्हास्तरीय शालेय  वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाव्दारा जिल्हास्तरीय शालेय  वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे यशस्वीरित्या पार पाडल्या.या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.  

        या स्पर्धेमध्ये शेठ म.ग. हायस्कुल देवगड, शिरगाव हायस्कुल व कष्ठ महाविदयालय ए. एस. टीपीवाला

मालवण, आंबोली पब्लिक स्कुल आंबोली, मदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडी  श्री नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविदालय देवगड, वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा आयडियल इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेल सावंतवाडी नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे, माध्यमिक विद्या मंदिर साळशी, दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली, इंग्लिश मेडीयम स्कूल तळवडे, दिव्य ज्योती स्कुल  डेगवे, रामेश्वर  माध्यमिक विद्यालय बांव, नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ, श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय  माजगाव या शाळांमधून एकुण 72 खेळाडू हे उपस्थित होते.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिवराज पाटील राष्ट्रीय वेटलिफ्टींग खेळाडू, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, किशोर सोन्सुरकर, सोनाली खडपकर, गोपाळ चव्हाण राज्यस्तरीय खेळाडू हे उपस्थित होते.

तसेच सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून किशोर सोन्सुरकर, सोनाली खडपकर, अंकित सोन्सुरकर, भरत तांबे, संजय पेंडुरकर, शिवराज पाटील, ए.एम.गर्जे, पीजी. शेटये मंगेश घोगळे या पंचाच्या सहकार्याने स्पर्धा पार पाडण्यात आल्या.

 स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-

17 वर्षाखालील मुले- वजनगट 49 किलो, प्रथम,विपुल भवराराम माळी, द्वित्तीय, दर्शन बापू जाधव, तृतीय, वेदांत शामसुंदर वारंग.17 वर्षाखालील मुले वजनगट 55 किलो प्रथम- आराध्य विशाल चौगुले, द्वितीय, संतोष सुरेश    बोडेकर, तृतीय हरिश मोहन मेळगे, 17 वर्षाखालील मुले वजनगट 61 किलो- प्रथम, अल्केश सुधारकर तेली, द्वितीय सधर्म संजय पाटील, तृतीय वैभव जानू वरक. 17 वर्षाखालील मुले वजनगट 67 किलो,प्रथम- दिपराज सातेरी चौगुले द्वितीय, विक्रम गोविंद कोकरे, तृतीय  अथर्व राजेंद्र फाटक. 17 वर्षाखालील मुले वजनगट 73 किलो प्रथम, रोहन रामचंद्र गावडे. 17 वर्षाखालील मुले वजनगट 81 किलो प्रथम सूजल प्रभाकर साळसकर, द्वितीय  भुवनेश दिलीप तावडे, तृतीय, सोहम राजन मडवळ. 17 वर्षाखालील मुली वजनगट 40 किलो – प्रथम माया महेश निकम, द्वितीय, तन्वी संतोष पारकर तृतीय, सिद्धी हेमंत धोंड .17 वर्षाखालील मुली वजनगट 45 किलो प्रथम, अमृता सत्यवान पवार.17 वर्षाखालील मुली वजनगट 49 किलो, प्रथम अंबिका शिवशंकर शिरनाळ, द्वितीय वेदा शशांक साटम, तृतीय दर्पणा लवू वाईकर.17 वर्षाखालील मुलो वजनगट 55 किलो प्रथम- सायली सखाराम सावंत, द्वितीय ,साक्षी दिलीप चव्हाण.17 वर्षाखालील मुली वजनगट 59 किलो, प्रथम गुंजन विजय बहादूर.17 वर्षाखालील मुली वजनगट 64 किलो प्रथम श्रद्धा कांबळे 17 वर्षाखालील मुली वजनगट 71 किलो, प्रथम- अर्पिता सिताराम देवळेकर, द्वितीय- अनन्या अनिकेत वेतुरेकर.17 वर्षाखालील मुली वजनगट 76 किलो प्रथम हेमांगी गजानन मस्त्री.19 वर्षाखालील मुले वजनगट 55किलो, प्रथम श्रेयश राजेद्र धुवाळी. द्वितीय सचिन बापु खरात, तृतीय शुभम महेश चौकेकर, 19 वर्षाखालील मुले वजनगट 61 किलो प्रथम, दर्पण भालचंद्र भोजणे, द्वितीय विघ्नेश देवानंद पारकर,19 वर्षाखालील मुले वजनगट 67 किलो प्रथम-  संजीव  सुरेश बोडेकर, द्वितीय, मयुर भिकाजी वरक, तृतीय-  सुरज किशोर परब.19 वर्षाखालील मुले वजनगट 73 किलो, प्रथम  साहिल अरीफ शेख, व्दितीय, रोहन मंगलदास ढोलम. 19 वर्षाखालील मुले वजनगट 81 किलो, प्रथम तौसिफ हानिफ शेख, व्दितीय  आदेश योगेश साटम, 19 वर्षाखालील मुले वजनगट 109 किलो, प्रथम यश संजय कोकरे. 19 वर्षाखालील मुली वजनगट 64 किलो प्रथम रिया सुनिल मेस्त्री. 19 वर्षाखालील मुली वजनगट 71 किलो प्रथम स्नेहा रघुनाथ घाडी. 19 वर्षाखालील मुली वजनगट 76 किलो, प्रथम यशश्री मंगेश परब.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =