You are currently viewing “गीता जयंतीनिमित्त”

“गीता जयंतीनिमित्त”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

*”गीता जयंतीनिमित्त”*!

गीता सर्व विश्वाला असेच वरदान
सर्व समयाला करि मार्गदर्शन।। धृ।।

वेदोपनिषदांचा अर्क धेनू बनून
गोरसाचे भगवंत करी दोहन
अर्जुनादी सर्वांना गीता करी प्रबोधन।।1।।

श्री ज्ञानेश्वरांना गीता झाली प्रतित
ज्ञानोबांनी सर्वांसाठी केली प्राकृतात
गीता ज्ञानेश्वरी दावी सौंदर्य चैतन्य।।2।।

ज्ञानेश्वरीने मिळे समयोचित ज्ञान
अनेकांनी केले गीते वर विवेचन
युगयुगांचे नेतृत्व करी ती ज्ञानपूर्ण।। 3।।

कर्म भक्ती बहुयोगांतून मिळे ज्ञान
ज्ञानेश्वरी दावी हृदय उलगडून
स्वअस्तित्व करी जागृत देई अमृतपान।।4।।

गीता सौंदर्यात जाणवे उत्साह नाविन्य
नित्य नवा अर्थ प्रसवतो गीतेतून
ब्रह्मसुत्रे वेदांत ज्ञान गीता करी दान।।5।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा