You are currently viewing सुजल ॲग्रो केअर मार्टचे मालक लक्ष्मण वाडेकर यांना मातृशोक

सुजल ॲग्रो केअर मार्टचे मालक लक्ष्मण वाडेकर यांना मातृशोक

सुजल ॲग्रो केअर मार्टचे मालक लक्ष्मण वाडेकर यांना मातृशोक

सुभद्रा वाडेकर यांचे दुःखद निधन

देवगड- प्रतिनिधी

वाडातर येथील सौ. सुभद्रा दत्तात्रय वाडेकर (७३) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आचरा पोलीस स्थानकाचे हवालदार संदीप वाडेकर व देवगड येथील सुजल ॲग्रो केअर मार्टचे मालक लक्ष्मण वाडेकर यांच्या त्या आई होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा