You are currently viewing मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या चेअरमन पदी  प्रोफेसर डॉ. सतीश कामत यांची बिनविरोध निवड

मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या चेअरमन पदी  प्रोफेसर डॉ. सतीश कामत यांची बिनविरोध निवड

मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या चेअरमन पदी  प्रोफेसर डॉ. सतीश कामत यांची बिनविरोध निवड

फोंडाघाट

मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या चेअरमन पदी  प्रोफेसर डॉ. सतीश कामत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ.  कामत यांचे अजित नाडकर्णी यांनी मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मीक समाधान मिळाल्याचे ते सांगतात.  आम्हाला शिक्षणासाठी फरफट करुन कणकवली काॅलेजला जावे लागत होते.पण आम्ही त्यावेळी फोंडाघाट मध्ये काॅलेज काढले. सर्व शिक्षकांनी ३ अंकी पगारावर नोकरी केली आता नॅकचेही नामाकन असलेले हे काॅलैज आणि आम्हीच भरती केलेल्या प्राध्यापकाला युनीव्हरसिटी चेअरमन पदी बसवते ही बाब खरच फोंडाघाटच्या शिरपेचात मानाचे स्थान प्राप्त करेल.आज या काॅलेज मध्ये ते प्राचार्य म्हणुन काम करीत आहेत.आज अजित नाडकर्णी काॅलैज मध्ये त्यांचा मानपत्र देवुन सत्कार करणार आहेत.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 15 =