You are currently viewing पूर्णाकृती पुतळा बसवून नव्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव द्या 

पूर्णाकृती पुतळा बसवून नव्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव द्या 

पूर्णाकृती पुतळा बसवून नव्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव द्या

सिंधुदुर्ग परीट समाजाची सावंतवाडी पालिकेकडे मागणी

सावंतवाडी

येथील बाजारपेठेत नगर परिषदेच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे तसेच त्यांचा पूर्णकृतीचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी आज येथे सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजाच्यावतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली. संबंधित इमारत ही संस्थानकालीन आहे. त्या ठिकाणी स्वतः गाडगेबाबांनी येऊन प्रबोधन केले होते. त्याची आठवण म्हणून या इमारतीला हे नाव देण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा तेच नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन समाज बांधवाच्यावतीने पालिका प्रशासनाकडे देण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, राजेंद्र भालेकर, दयानंद रेडकर, लक्ष्मण बांदेकर, योगेश आरोलकर, संजय होडावडेकर, किरण वाडकर, सुरेश पन्हाळकर, कृष्णा मडवळ, भगवान वाडकर, रितेश चव्हाण, रवींद्र होडावडेकर, जितेंद्र मोरजकर, मधुकर मोरजकर, संदीप बांदेकर, प्रतीक्षा मोरजकर, सुरेखा मोरजकर, राजश्री होडावडेकर, अनुजा होडावडेकर, शर्वरी होडावडेकर, इंद्रायणी होडावडेकर, सुधा बांदेकर, प्रीतमा मराठे, पुंडलिक मराठे, सुरेश चव्हाण, प्रदीप भालेकर, नीला वाडकर, देवयानी मडवळ, भावना वाडकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा