You are currently viewing 24 डिसेंबर रोजी सुतार समाजाचा महामेळावा

24 डिसेंबर रोजी सुतार समाजाचा महामेळावा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची महामेळाव्याला उपस्थिती

 

पुणे :

सुतार समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक मागण्यांच्या पुर्ततेसाठी आणि समाजाच्या आर्थिक उन्नती आणि विकासासाठी पुणे देवाची आळंदी येथे 24 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुतार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाज बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मीय सुतार समाज समन्वयक प्रकाश मेस्त्री यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा