You are currently viewing खूनी हल्ल्यातील टेम्पो चालकाचा मृत्यू…

खूनी हल्ल्यातील टेम्पो चालकाचा मृत्यू…

गोवा बांबुळी येथे होते उपचार सुरु

सावंतवाडी
कोल्हापूरहून सावंतवाडीत आयशर टेम्पोतून ग्रॅनाईट व टाईल्स उतरवून मागे फिरताना टेम्पो चालकावर दोन दुचाकीस्वारांकडून चाकूने खूनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात टेम्पोचालक अजयकुमार पाटील हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. या हल्ल्यातील दोन्ही हल्लेखोर सध्या पोलीस कोठडीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 7 =