You are currently viewing मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता श्री ठाकरे यांची भेट

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता श्री ठाकरे यांची भेट

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता श्री ठाकरे यांची भेट

कुंभ्रल फाटा ते मोरगाव रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात निवेदन सादर

सावंतवाडी

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता श्री ठाकरे यांची भेट घेतली यावेळी कुंभ्रल फाटा ते मोरगाव या रस्त्या संदर्भात निवेदन देण्यात आले व ह्या रस्त्यामुळे होणारे अपघात आणि डागडुजी केल्यानंतरही रस्ता उखडून खड्डे पडल्याचे मनवीसे जिल्हा सचिव निलेश देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. मागील एप्रिल महिन्यात मनविसे कडून कुब्रल् फाटा ते मोरगाव या रस्त्या संदर्भात तक्रार करण्यात आली होती त्यानंतर या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली पण सद्यस्थितीत डागडुजी केल्यानंतरही सदर रस्ता खड्डेमय असून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना व वृद्ध व्यक्तींना याचा त्रास होतोय तसेच वेळोवेळी अपघाताला आमंत्रण देत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी सदर बाब आज मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांचा नेतृत्वाखाली जिल्हा परिषद उपअभियंता कार्यालयात धडक देण्यात आली तसेच जिल्हा परिषद उपअभियंता श्री ठाकरे यांनी उद्या स्वतः जात त्या ठिकाणी त्या रस्त्याची पाहणी करणार असल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले व रस्ता मंजूर झाला असून येत्या काही दिवसात त्याचे पूर्णतः काम सुरू होणार असल्याचे ग्वाही उपअभियंतांनी मनसे शिष्ट मंडळाला दिली तरी येत्या पंधरा दिवसात योग्य ते काम न झाल्यास जिल्हा परिषद उप अभियंता सावंतवाडी कार्यालयासमोर येथील ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनविसे पदाधिकाऱ्यांनी दिला

यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार जिल्हा सचिव निलेश देसाई तालुकाध्यक्ष संदेश सावंत ग्रा.प सदस्य अक्षय पारसेकर सचिव मनोज कांबळी राज धवण अमोल पार्सेकर बाळू सावळ आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा