*वैभववाडी येथे युवासेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद….*
*युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिरास वैभववाडी तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.*
*आज सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रवींद्र, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात झाली.* *यावेळी संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे युवा सेनेच्या कार्याच कौतुक देखील केले.*
*वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे या शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती या शिबिरात 189 नागरिकांनी मोतीबिंदूची तपासणी केली यामध्ये मोतीबिंदू असलेले 74 रुग्ण सापडले . या 74 रुग्णांवर येता महिनाभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.*
*शस्त्रक्रियेसाठी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, शस्त्रक्रियेनंतर लागणाराा चष्मा हे युवासेनेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.*
*यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख -संदेश पारकर, विधानसभा प्रमुख – सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख -अतुल रावराणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख -सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख- नंदू शिंदे, तालुकाप्रमुख -मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य -संदीप सरवणकर ,युवासेना जिल्हा चिटणीस -स्वप्निल धुरी, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख- जावेद पाटणकर , रज्जब रमदुल, शहर प्रमुख – शिवाजी राणे, नगरसेवक -मनोज सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख- अतुल सरवटे, युवासेना तालुकाप्रमुख- रोहित पावसकर , विभाग प्रमुख- विठोजी पाटील ,अनिल नराम, यशवंत गवानकर, राजेश तावडे , गौस पाटणकर, विलास पावसकर, पांडुरंग पांचाळ, सुनील कांबळे , भीमराव भोसले , राजाराम गडकर , शाबन राऊत, समीर लांजेकर, मयूर दळवी ,संतोष पाटील ,महेश रावराणे , श्रीकांत डाफळे, रवींद्र रावराणे, अनिता करकोटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*