You are currently viewing फोंडाघाट मध्ये बांधण्यात आलेल्या महीला भवन मध्ये प्रचंड भष्टाचार

फोंडाघाट मध्ये बांधण्यात आलेल्या महीला भवन मध्ये प्रचंड भष्टाचार

फोंडाघाट मध्ये बांधण्यात आलेल्या महीला भवन मध्ये प्रचंड भष्टाचार

अजित नाडकर्णी यांची ग्रा.प. मध्ये तक्रार दाखल; योग्य दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये बांधण्यात आलेल्या महीला भवन मध्ये प्रचंड भष्टाचार होत आहे. अजित नाडकर्णी यांनी ग्रामपंचायत मध्ये लेखी तक्रार दिली आहे. आपल्या वडीलानी दिलेल्या जागेचा अपव्यय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरपंच यांचे कडे अजित नाडकर्णी यांनी तक्रार केली आहे. कचरा टाकण्यासाठी दिलेल्या जागेत संकुल होतेय याचा अभिमान आहे . त्या संकुलातील टाॅयलेटसाठी ५ लाखाचा निधी खर्च होतोय. बि.डी.ओ. साहेबांची भेट घेणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. असेच बोगस काम होणार असेल तर उपोषणाचा मार्ग अंवलंबावा लागेल असे त्यांनी म्हटले आहे. एस्टीमेंट बघुन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी पंचायत समितीमध्ये भेट घेवुन बि.डी.ओं. ना ते निवेदन सादर करणार आहेत. वाळु , झालेल्या फरशीवर टाकणे, जुने चिरे वापरणे, कामावर पाणी न मारणे, अश्या पध्दतीत बोगस काम सुरू आहे. ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. नाही तर जानेवारीत ग्रामपंचायती समोर उपोषण करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. ग्रामविस्तार अधिकारी यांनाही उपोषणाबाबत त्यांनी माहिती दिली आहे. (नरो व्हा#कुंजरोवा )भुमिका यात क्वालीटी काम व्हावे, अशी त्यांची मागणी आहे. माझे वडीलांनी दिलेली जमिन सत्कारणी लागावी ही रास्त भुमीका असल्याचे अजित नाडकर्णी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रका द्वारे कळवले आहे.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा