You are currently viewing बंधन…!

बंधन…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल*

*मंजुघोषा वृत्त*

*बंधन…!*

बंधनांमध्ये अताही श्वास आहे
मोकळी स्त्री वागते आभास आहे

डोइवर पदरात लज्जा झाकते पण
जीन्स कुर्त्याचा उगा दुस्वास आहे

कोणते नाते इथे वाईट नाही
दुश्मना सुद्धा म्हणावे खास आहे

जागतो अन् झोपतोही मी सुखाने
ना जिवाला जीवघेणा ध्यास आहे

पांढऱ्या कपड्यात फिरतो रोज पापी
डाग त्याच्या अंतरी हमखास आहे

© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा