You are currently viewing सावंतवाडीत ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

सावंतवाडीत ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

सावंतवाडी:

येथील न्यू-खासकिलवाडा परिसरातील एका ३० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली.दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − six =