You are currently viewing पिग्मी एजंट बापु देसाई यांचे निधन  

पिग्मी एजंट बापु देसाई यांचे निधन  

पिग्मी एजंट बापु देसाई यांचे निधन

फोंडाघाट

स्व.बापु देसाई १ प्राणाणिक पिग्मी कलेक्शन करणारा आजाराने त्याचे निधन झाले.सावतवाडी अर्बन मध्ये अजित नाडकर्णी संचालक असताना बापुने पिग्मीचे काम सुरु केले. प्रामाणिक पणा मुळे खातीही भरपुर मिळाली होती.आजारपणा मुळे तो बेजार होता पण लोकांची सेवा करणे हाच उद्देश असल्याने आपल्या मुलीला सांगुन पिग्मी चालु ठेवली होती.त्यात सावंतवाडी अर्बन बँक अवसानायीत गेल्यामुळे लोंकांचे पैसे देण्यासाठी अजित नाडकर्णी यांचे बरोबर बोलणे झाले होते.सर्वांचे पैसे मिळतील काळजी करु नकोस म्हणुन त्याच्या मुलीला मी धीर दिला होता.आता सर्वांचे पैसेही मिळाले होते.आणि काल त्याचे निधन झाले.एका चांगल्या व्यक्तीचे निधन झाले.याबद्दल माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी श्रध्दांजली व्यक्त केली.त्यांच्या कुटुंबाच्या दु.खात माझा परीवार सामील आहे..ॐशांती

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा