You are currently viewing उद्या ८ डिसेंबरला आंदुर्ले श्री देवी आंदुर्लाईचा वार्षिक जत्रोत्सव

उद्या ८ डिसेंबरला आंदुर्ले श्री देवी आंदुर्लाईचा वार्षिक जत्रोत्सव

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील श्री देवी आंदुर्लाईचा वार्षिक जत्रोत्सव ८ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. रात्री ८ वाजता आंदुर्लाई मंदिरात पाट येथून श्री देव रवळनाथ व श्री देवी माऊली देवता येणार आहेत. त्यानंतर पालखी सोहळा, ओटी भरण्याचा कार्यक्रम, १२ वाजता चेंदवणकर गोरे दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा