You are currently viewing ११ डिसेंबर ला मठ विठ्ठलादेवी मुळपुरूष देवाचा वार्षिक जत्रोत्सव

११ डिसेंबर ला मठ विठ्ठलादेवी मुळपुरूष देवाचा वार्षिक जत्रोत्सव

वेंगुर्ला :

 

मठ येथील जागृत व प्रसिद्ध देवस्थान सोनार कुलदैवत विठ्ठलादेवी मुळपुरूष देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार ११ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, ओट्या भरणे , तसेच सायंकाळी ७ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − fourteen =