You are currently viewing ७ डिसेंबर रोजी सावंतवाडीत प्रसिद्ध माठेवाडा जत्रौत्सव

७ डिसेंबर रोजी सावंतवाडीत प्रसिद्ध माठेवाडा जत्रौत्सव

सावंतवाडी :

 

सावंतवाडी संस्थानची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली सावंतवाडी शहरातील माठेवाड्यातील ‘माठ्याची जत्रा’ गुरुवार ७ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. त्या दिवशी सकाळी धार्मिक विधी होणार असून दुपार पासून दर्शन सुरु होणार आहे.

सर्वांनी या माठ्याच्या जत्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजे खेमसावंत भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा