You are currently viewing उद्या २ डिसेंबर रोजी वेतोरे प्रसिद्ध श्री देवी सातेरीचा जत्रौत्सव

उद्या २ डिसेंबर रोजी वेतोरे प्रसिद्ध श्री देवी सातेरीचा जत्रौत्सव

वेंगुर्ले :

 

वेतोरे येथील प्रसिद्ध श्री देवी सातेरीचा जत्रौत्सव शनिवार दि.२ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त ओटी भरणे, रात्रौ तरंग देवतांसहित देवीची पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा