You are currently viewing मनसेच्या “त्या” कार्यकर्त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सावंतवाडी कोर्टाकडून जामीन मंजूर

मनसेच्या “त्या” कार्यकर्त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सावंतवाडी कोर्टाकडून जामीन मंजूर

मनसेच्या “त्या” कार्यकर्त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सावंतवाडी कोर्टाकडून जामीन मंजूर

जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश झुगारून “पाकिस्तान झिंदाबाद” नारा देणाऱ्यांविरोधात पोलिस उपअधीक्षक सावंतवाडी कार्यालयासमोर केली होती निदर्शने

सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर दि.26 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथे “पाकिस्तान झिंदाबाद” चे नारे देणाऱ्या पीएफआय संघटनेच्या “त्या” युवकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश झुगारून निदर्शने केली होती. या प्रकरणी मनसेचे प्रसाद गावडे, आशिष सुभेदार,राजू कासकर,मंदार नाईक,आबा चिपकर, सुरेंद्र कोठावळे विष्णू वसकर कौस्तुभ नाईक मनोज कांबळी, यांसहित आदी 16 कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम 143,149,188 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 अन्वये दाखल गुन्हे प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,सावंतवाडी न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा