You are currently viewing नशाबंदी मंडळाच्या वतीने घटनेतील कलम 47 चा प्रचार

नशाबंदी मंडळाच्या वतीने घटनेतील कलम 47 चा प्रचार

*नशाबंदी मंडळाच्या वतीने घटनेतील कलम 47 चा प्रचार*

*सिंधुदुर्ग*

२६नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने नशाबंदी मंडळाच्या वतीने घटनेतील कलम 47 च्या प्रचार मोहीमेला जिल्हा पोलिस अधीक्षक मा. सौरभ अग्रवाल यांना कलमं ४७ची प्रत देऊन सुरूवात. करण्यात आली. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक तसेच कोकण विभागीय संघटक प्रमुख अर्पिता मुंबरकर यांनी अधिक्षकांना कलम ४७ला अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्तीच्या कार्याला न्याय द्यावा अशी विनंतीही केली. शिवाय पोलीस बांधव आणि पोलिस पाटील यांना आपण कायद्याचे रक्षक म्हणून ओळखत असतो म्हणूनच या प्रसार मोहिमेंतर्गत जिल्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या तसेच गावाच्या पोलिपाटलांच्या मदतीने या कलमांचा प्रसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गावागावात व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. तरूण पिढी व्यसनं करून भरकटत आहे. ज्यांना आम्ही देशाचे आधारस्तंभ म्हणून युवकांकडे पाहतो. तोच आधारस्तंभ व्यसनात अडकतोय, विशेषतः अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत जाणारी पीढी पाहून लक्षात येते की आपण वेळीच सावध होऊन कलम 47 च्या आधारे पोलीस बांधव आणि पोलिस पाटील यांच्या मदतीने व्यसनांना अटकाव करता येवू शकतो. या प्रसार मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. समजून घ्यावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आले.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 5 =