You are currently viewing कुर्ली गावचे ग्रामदैवत, श्री कुर्लादेवी हिचा उत्सव  त्रिपुरारी पौर्णिमेला भव्य दिव्य सोहळ्यात संपन्न 

कुर्ली गावचे ग्रामदैवत, श्री कुर्लादेवी हिचा उत्सव  त्रिपुरारी पौर्णिमेला भव्य दिव्य सोहळ्यात संपन्न 

कुर्ली गावचे ग्रामदैवत, श्री कुर्लादेवी हिचा उत्सव  त्रिपुरारी पौर्णिमेला भव्य दिव्य सोहळ्यात संपन्न

कणकवली

कुरली गावचे ग्रामदैवत, श्री कुर्लादेवी हिचा उत्सव काल त्रिपुरारी पौर्णिमेला भव्य दिव्य सोहळ्यात पार पडला. यावेळी कुरली गावचे ग्रामदैवत, श्री कुर्ला देवी मंदिराचे संपूर्ण काम स्वखर्चातून करून दिले. ते कुरली गावचे सुपुत्र उद्योगपती श्री दीपक दत्तराम कदम. व सौ दिपाली दीपक कदम. यांच्यासह श्री व सौ आबासाहेब कदम. चंद्रकांत कदम शाहूकांत कदम शशिकांत कदम. सूर्यकांत कदम. यांच्यासह मंदिराचे बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर देविदास राठोड. व कुर्ला देवी मंदिराच्या परिसरामध्ये शौचालयाची व्यवस्था ज्यांनी केली ते हर्षद चंदुरकर. यांचे कुरली गावचे सुपुत्र राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर. कुटुंबीय यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिरामध्ये देवस्थान उपस्थिती अध्यक्ष बंडू पाटील. नरेश पाटील. कृष्णा पाटील. संतोष कदम. चंद्रकांत सावंत. प्रकाश सुतार. कृष्णा सावंत. राणे. विजय परब. महेश पाटील. दिलीप पाटील. विष्णू भाई पिळणकर देवेंद्र पिळणकर. प्रकाश मडवी. सत्यवान सुतार. व हजारो भाविक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा