You are currently viewing मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी धीरज परब तर महिला जिल्हाध्यक्षा मोनिका फर्नांडिस यांची निवड   

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी धीरज परब तर महिला जिल्हाध्यक्षा मोनिका फर्नांडिस यांची निवड   

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी धीरज परब तर महिला जिल्हाध्यक्षा मोनिका फर्नांडिस यांची निवड

सावंतवाडी

जिल्हा मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज परब यांना संधी देण्यात आली आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी ॲड. अनिल केसरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतची नव्याने कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

नव्या कार्यकारणीला एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.यात महिला कुडाळ विधानसभा महिला जिल्हाध्यक्षपदी मोनिका फर्नांडिस, कुडाळ विधानसभा जिल्हा सचिवपदी बाळा पावसकर, सावंतवाडी दोडामार्ग उपजिल्हाध्यक्षपदी सुधीर राऊळ, वेंगुर्ला कुडाळ उपजिल्हा अध्यक्षपदी कुणाल किनळेकर, मालवण- कणकवली उपजिल्हाध्यक्षपदी गणेश वाईरकर तर देवगड- वैभववाडीची जबाबदारी चंदन मेस्त्री यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

याबाबतचे पत्र नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, वेळोवेळी पक्षाची केलेली कामे आणि संघटना वाढवण्याचे काम लक्षात घेता तुमच्याकडे हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात दृष्टीने काम करावे. कोणतीही कुचराई झाल्यास तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपल्या सहकार्याकडून समाजाला कोणताही उपद्रव होणार नाही. अशा प्रकारचे आपले वर्तन असावे हीच अपेक्षा आहे. असे पत्र खुद्द राज ठाकरे यांनी त्यांना दिले आहे.

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia

प्रतिक्रिया व्यक्त करा