You are currently viewing आज सावंतवाडीत कलर्स मराठी “भाग्य दिले तू मला” मालिकेतील कावेरीला भेटण्याची संधी

आज सावंतवाडीत कलर्स मराठी “भाग्य दिले तू मला” मालिकेतील कावेरीला भेटण्याची संधी

“खेळ खेळूया सोन्या चांदीचा” स्नेह भेट कार्यक्रमातून महिलांना खास सोन्या-चांदीचे “गिफ्ट”

 

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील “पी.एस.चोडणकर” ज्वेलर्सच्या माध्यमातून जिल्हावासियांना “भाग्य दिले तू मला” फेम तन्वी मुंडले अर्थात ‘कावेरी’ हिला भेटण्याची संधी मिळणार आहे. खास दिपावली निमित्त पी. एस. चोडणकर यांच्या माध्यमातून कावेरीच्या उपस्थितीत आज २३ ला सायंकाळी ५ वाजता “खेळ खेळूया सोन्या चांदीचा” हा स्नेह भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या ३ महिलांना खास सोन्या-चांदीचे “गिफ्ट” देण्यात येणार आहे. तर अन्य ग्राहकांना डिसेंबर पर्यंत दागिन्याच्या खरेदीवर ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पावन चोडणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८९८९०२०२७० या नंबरशी संपर्क साधावा. आमचा पत्ता दत्तात्रय निवास, सातेरी मॅचिंग सेंटर समोर, उभा बाजार सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा