You are currently viewing कधी संपेल शल्य

कधी संपेल शल्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समुहाच्या सन्माननीय सदस्या कवयित्री भारती महाजन-रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अष्टाक्षरी* 

 

*कधी संपेल शल्य*

 

शीर तळहातावर

लढे घेऊन जवान

प्राणप्रिय देशासाठी

देती हसतच प्राण

 

काळ्या आईच्या सेवेस

सदा सज्ज शेतकरी

कष्ट करील तेव्हाच

त्याला मिळते भाकरी

 

कशी उफराटी रित

मोल नाहीच श्रमाला

जग सारे दिखाव्याचे

झकपक पोशाखाला

 

निसर्गाची अवकृपा

वाली नाही त्यांचा कोणी

स्वार्थ साधुनी खाती

टाळुवरचेच लोणी

 

वाटे यावे रामराज्य

मन स्वप्नात रमते

नाही येणार सत्यात

शल्य मनाला बोचते

 

भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

 

 

*संवाद मिडिया*

 

*गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..🏍️🏍️*

 

*Advt Link👇*

————————————————-

🏍️ *गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..* 🏍️

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME – फक्त रु. 999/- डाऊनपेमेंटमध्ये..*💥

 

👉 अधिक एक्सचेंज बेनिफिट

 

👉 फ्लिपकार्ट बुकिंगवर ही कॅश डिस्काउंट 💷

 

👉 5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास…😇

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा