You are currently viewing रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मत्स्यव्यवसाय दिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न

रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मत्स्यव्यवसाय दिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न

रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मत्स्यव्यवसाय दिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न

 

२१ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक मस्त्यव्यवसाय दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येतो .जगभरातील सर्व मच्छीमार, मत्स्यपालक आणि संबंधित भागधारकांसोबत एकता प्रदर्शित करण्यासाठी दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन साजरा केला जातो याच दिनाचं औचित्य साधून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माहितीचा कार्यक्रम, रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने केळूस -कालवी बंदर येथे घेण्यात आला . या वेळेस मस्त्य व्यवसाय विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक श्री. बहर महाकाळ यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना , किसान क्रेडिट कार्ड योजनेचि संपूर्ण माहिती देऊन , मासेमारांच्या योजनेसंबंधी असणाऱ्या शंकाचे निरसन केले. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री श्रीधर अल्गीरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मत्स्य विभागाचे सागरमित्र आसावरी पिंगुळकर, यशदा वरदम , युगंधरा कांबळे, गुरुप्रासाद चमणकर ,हेतल गावडे केले तसेच शासकीय योजनाची ओळख थोडक्यात करून दिली . यावेळेस केळूस मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गोविंद केळुस्कर यांनी या योजनेसाठी मासेमारांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आव्हाहन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महादेव जोशी यांनी सहकार्य केले . रिलायन्स फाउंडेशन तर्फे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे व कार्यक्रम सहायक श्री गणपत गावडे उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + fourteen =