You are currently viewing साटेली भेडशीत दिपावली शो टाईम निमित्त भव्य डबलबारी भजन सामन्याचे आयोजन

साटेली भेडशीत दिपावली शो टाईम निमित्त भव्य डबलबारी भजन सामन्याचे आयोजन

साटेली भेडशीत दिपावली शो टाईम निमित्त भव्य डबलबारी भजन सामन्याचे आयोजन…

दोडामार्ग

साटेली – भेडशीत श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने दीपावली शो टाईम निमित्त शनिवार दि-२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०७:३० वाजता आमने-सामने २०×२० डबलबारी भजनचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.

हा सामना श्री वडची देवी प्रा.भजन मंडळ लिंगडाळ, देवगड, बुवा संदिप लोके, गुरुवर्य विजय परब, पखवाज योगेश सामंत,तबला संदेश सुतार विरुद्ध श्री हनुमान प्रा. भजन मंडळ वर्दे कुडाळचे बुवा विजय उर्फ गुंडू सावंत गुरुवर्य अशोक सावंत, पखवाज विराज बांवकर,तबला प्रदिप वाळके यांच्यात रंगणार आहे.
तरी सर्व भजन प्रेमींनी या आमने-सामने २०×२० डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला उपस्थित रहावे असे आवाहन श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली यांच्या कडून करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =