You are currently viewing निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी

लोरे गावचे सुपुत्र कुमार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी वाढदिवसाचे औचित साधून आपण समाजासाठी काहीतरी करूया या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर या शिबिरासाठी पनवेल येथील आर जे शंकरा आय हॉस्पिटल व जागतिक दर्जा प्राप्त असलेली संस्था कमी टेड ॲक्शन फॉर रिलीफ अँड एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी आमचे मार्गदर्शक सहकारी श्री अनंतभाई पिळणकर, डॉक्टर तुळशीराम रावराणे, राजू रावराणे, विठ्ठल रावराणे, दौलतराव राणे, डॉक्टर दिलीप रावराणे, च वा रावराणे उपस्थित होते, त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री शरद सावंत, हॉस्पिटल पनवेल डीएन श्री डॉक्टर प्रकाश पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी लोरे वाघेरी मठखुर्द वाघेरी वाडी घोणसरी या पंचक्रोशीतून ग्रामस्थांनी शिबीर याचा लाभ घेतला. यासाठी सिद्धेश राणे वाघेरी, श्री मंगेश नेवगे मठ खुर्द, सचिन सुतार, दर्शन मराठे, गोणसरी तसेच माधवी दळवी फोंडाघाट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट लोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट मंडळाचे अध्यक्ष निलेश राणे यांनी उपस्थित त्यांचे जाहीर आभार मानले‌.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − four =