You are currently viewing ठाकरे शिवसेनेची उद्या पोईप येथे विभागीय बैठक

ठाकरे शिवसेनेची उद्या पोईप येथे विभागीय बैठक

ठाकरे शिवसेनेची उद्या पोईप येथे विभागीय बैठक

मालवण

मालवण शिवसेना ठाकरे गटातर्फे विभागनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. याअंतर्गत शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोईप विभागाची बैठक दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पोईप येथील बाबली पालव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी, सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विभाग समन्वयक, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, निमंत्रित सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा