You are currently viewing एसटी आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक

एसटी आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक

एसटी आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक

वैभववाडी

धनगर एसटी आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक झाला असून उपोषण मोर्चे निदर्शने या लोकशाही मार्गाने आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
धनगर आरक्षणसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण वाशियांणी पुढाकार घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस रवळनाथ मंदिर येथे सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी ठीक 3 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीला अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे कोकण विभागीय अध्यक्ष अनिल झोरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
गिरी 75 वर्षापासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे धनगर आरक्षणाच्या पाठिंबासाठी आता सिंधुदुर्ग कोकणवाशीय यांनी पुढाकार घेतला आहे ज्या भागात धनगर समाज बहुसंख्या आहे अशा भागातील तरुणांनी एकत्र येत गेली महिनाभरापासून धनगर एसटी आरक्षण घराघरात या संकल्पनेतून स्थानिक मंडळी संस्था यांच्या माध्यमातून प्रबोधन पर बैठका घेऊन लोक जागृती किंवा प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत
याकरिता सिंधुदुर्ग ओरस रवळनाथ मंदिर येथे सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 दुपारी ठीक 3 वाजता बैठकीच्या आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीला जिल्ह्यातील धनगर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ना पक्ष ना संघटना एकच मिशन धनगर एसटी आरक्षण या एकाच मुद्द्यावर धनगर आरक्षण घराघरात पोहोचवण्यासाठी तरुण आणि सहकार्य करा असे आव्हान महाराणी आईला देवी समाज प्रबोध मंचाचे कोकण विभागीय अध्यक्ष अनिल झोरे यांनी केले आहे.

संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 14 =