You are currently viewing कुडाळ येथे उद्या वीज कंत्राटी कामगारांची महत्त्वाची सभा

कुडाळ येथे उद्या वीज कंत्राटी कामगारांची महत्त्वाची सभा

कुडाळ येथे उद्या वीज कंत्राटी कामगारांची महत्त्वाची सभा…

बांदा

जिल्ह्यातील कुडाळ विभागा अंतर्गत येणाऱ्या वीज कंत्राटी कामगारांची तातडीची बैठक
कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात उद्या आयोजित करण्यात आलेली आहे. ही बैठक सकाळी १० वाजता विभागीय कार्यालय येथे होणार आहे. या बैठकीला सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्गचे मार्गदर्शक व कामगार नेते अशोक सावंत, जिल्हा परिषद माजी सभापती जयेंद्र रावराणे, संदीप साटम, शेखर गावकर, प्रितेश राऊळ, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, बांदा उपसरपंच जावेद खतिब, अशोक तोडणकर, मच्छीमार नेते छोटू सावजी असे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सर्व कंत्राटी कामगार उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा