You are currently viewing खासदार विनायक राऊत यांचे दोडामार्ग येथे स्वागत

खासदार विनायक राऊत यांचे दोडामार्ग येथे स्वागत

दोडामार्ग :

खासदार विनायक राऊत यांनी रविवारी दोडामार्ग शहराला भेट दिली. शहरातील गांधी चौकात खासदार विनायक राऊत यांचे स्वागत झाले.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष संजय पडते, जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत आदि पदाधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हा संघटक विजय जाधव, महिला संघटक संपदा देसाई, तालुका संघटक लक्ष्मण आईनोडकर, विभाग प्रमुख शिवराम मोरलेकर, संतोष मोऱ्ये, संदीप धरणे, मीडिया प्रमुख संदेश राणे, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, महिला तालुकाप्रमुख श्रेया राणे आदी उपस्थित होते.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा