You are currently viewing दिवाळी फराळ

दिवाळी फराळ

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्य कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यांजली काव्यरचना*

 

*दिवाळी फराळ*

 

दिवाळीचा फराळ

चिवडा शेव चकली

तोंडात टाकली

रूचकर

 

कुरकुरीत चकल्या

खमंग चिवडा करंज्या

केल्या ताज्याताज्या

आजचं

 

बेसनाचे लाडू

शंकरपाळे गोडे खारे

जमलेत सारे

खाण्यासाठी

 

करंजी अनारसे

ठेविले लक्ष्मी समोर

जमती लहानथोर

घरातची

 

शंकरपाळे बत्तासे

दिले शेजारी पाजारी

लज्जत न्यारी

फराळाची.

 

सौ योगिनी वसंत पैठणकर नाशिक

 

 

*संवाद मिडिया*

 

*”महालक्ष्मी तथास्तु मॉल” ची दिपावली स्पेशल ऑफर्स*

 

*Advt Link👇*

————————————————–

 

यंदाची 🪔 *दिवाळी करा अजून स्पेशल*… 🎊🏮खरेदी करा..🛍️🔯 *महालक्ष्मी तथास्तु मॉल*🔯…मधून आपल्या प्रियजन आणि आप्तेष्टांसाठी खास आकर्षक वस्तू..🎁

 

एवढेच नाही तर *खरेदी सोबत मिळवा फ्री भेट वस्तू*..🎁🎊

 

*💥दिपावली स्पेशल ऑफर्स💥*

 

♦️ रू. १००० च्या खरेदीवर कॅडबरी सेलीब्रेशन फ्री🍫

♦️रू. २००० च्या खरेदीवर बेडशीट फ्री🛏️

♦️ रू. ३००० च्या खरेदीवर लंच बॉक्स फ्री🍱

♦️ रू. ५००० च्या खरेदीवर वॉटर जग फ्री🍶

♦️रू. १०००० च्या खरेदीवर डिनर सेट फ्री🍽️

♦️रू. १५००० च्या खरेदीवर साडी व बांगड्या फ्री🥻🚑

♦️रू. २०००० च्या खरेदीवर साडी व नेकलेस फ्री📿

 

👉 *‼️ऑफर २१ नोव्हेंबर पर्यंत मर्यादित‼️*

 

🎴आमचा पत्ता:- आदित्य बिझनेस सेंटर , पहिला व दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी

 

📱9860259376/ 9226249376

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा