You are currently viewing शिंदे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

शिंदे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

शिंदे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

सावंतवाडी

येथील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख बबन राणें शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, सुनील नाईक, नीलिमा चलवाडी, परशुराम चलवाडी, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, मंगलदास देसाई , गुंडू जाधव, सदा कदम, सपना नाटेकर, शर्वरी धारगळकर ,दिपाली सावंत,सायली होडावडेकर, लतिका सिंग, शैलजा पारकर, धनश्री सावंत, लक्ष्मी मेस्त्री आदी उपस्थित होते
आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा