You are currently viewing सावंतवाडी शहरात लावलेले मंत्री दीपक केसरकर यांचे शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी फाडले…

सावंतवाडी शहरात लावलेले मंत्री दीपक केसरकर यांचे शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी फाडले…

सावंतवाडी शहरात लावलेले मंत्री दीपक केसरकर यांचे शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी फाडले…

संबधिताचा शोध घ्या, अन्यथा पोलिस ठाण्यात ठाण मांडू, शिंदे शिवसेना आक्रमक

सावंतवाडी

दोडामार्ग शहरामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बदनामीचे बॅनर दोडामार्ग शहरामध्ये लावण्याची घटना ताजी असतानाच सावंतवाडी शहरात दिवाळीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छाचे बॅनर अज्ञताकडून पाडण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला या घटनेमुळे सावंतवाडी शिंदे शिवसेना आक्रमक झाली असून बॅनर पडणाऱ्या संबंधिताचा शोध घ्या अन्यथा पोलीस ठाण्यातच ठाण मांडू असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे.

शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज यासंदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतचे निवेदन सादर केले.

यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहर प्रमुख भारती मोरे, गजानन नाटेकर, नीलिमा चलवाडी, परशुराम चलवाडी, आधी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =