*आमदार श्रीकांत भारती यांचा मालवण शहर दौरा 17 रोजी
उपस्थित राहण्याचे आवाहन – विजय केनवडेकर, जिल्हाउपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग
मालवण
भारतीय जनता पार्टी मार्फत मालवण शहराचा पर्यटन दृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे .त्याच अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी ज्या सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा येथे केली. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असूनही ऐतिहासिक दृष्ट्या व पर्यटन दृष्ट्या आवश्यक असणारा विकास या ठिकाणी झाला नाही. हे
*मा. रवींद्रजी चव्हाण*
पालकमंत्री सिंधुदुर्ग
*मा. निलेश राणे*
मालवण कुडाळ विधानसभा संयोजक
यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर. या संबंधित आवश्यक निधी आणि शाश्वत विकास पर्यटन दृष्ट्या विकास कसा होऊ शकतो हे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.
*मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांच्या सूचनेनुसार
*मा. आमदार श्रीकांत भारती* व *डॉक्टर अमेय देसाई*
महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सेल भाजपा.
मालवण शहराच्या विकासाच्या दृष्टीकोणातून पाहणी करण्यासाठी
*शुक्रवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२३* रोजी
*सकाळी १२.00 वाजता* मालवण शहरात येत आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
*कार्यक्रम*
🪷 *स.१२:३०: मोरया चा धोंडा येथे पाहणी व चर्चा.*
🪷 *दु.१.२० मालवण भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट.*
🪷 *दु.१.५० वा. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी कामाचा आढावा*
या दौऱ्यात
*मा. प्रभाकर सावंत.*
जिल्हाध्यक्ष भाजपा
*मा. दत्ता सावंत*
प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा
*मा. अशोक सावंत*
उपाध्यक्ष भाजपा
*मा. धोंडी चिंदरकर*
तालुका अध्यक्ष भाजपा
*मा. बाबा मोडकर*
जिल्हा प्रवक्ता भाजपा
उपस्थित राहणार आहेत तरी सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती विजय केनवडेकर जिल्हाउपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग, मालवण शहर प्रभारी. यांनी केली आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*