You are currently viewing कुडाळात बॅ.नाथ पै संस्थेला गिअर-अप जीमच्या वतीने माक्स, हॅन्ड ग्लोज, पीपीई कीट, सॅनिटायझरचे वाटप..

कुडाळात बॅ.नाथ पै संस्थेला गिअर-अप जीमच्या वतीने माक्स, हॅन्ड ग्लोज, पीपीई कीट, सॅनिटायझरचे वाटप..

कुडाळ :

 

मुंबईचे उद्योजक संतोष अटक व गिअर-अप जिमचे मालक साईराज जाधव यांनी बॅ.नाथ पै काॅलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळ येथे ४०० माक्स, २०० हॅन्ड ग्लोज, २० पीपीई किट, २० लिटर सॅनिटायझर वाटप करण्यात आले. गिअर-अप जिमच्या सहकार्यातून सामाजिक बांधिलकी दिसून येत आहे. सौ पूजा जाधव, प्रशिक्षक पंकज गावडे, केतन चव्हाण, अभिषेक सामंत, प्रथमेश नाईक आदी उपस्थित होते. तसेच बॅरिस्टर नाथ पै संस्थेचे उमेश गाळवणकर व डॉक्टर शुक्ला यांनी गिअर अप जिमचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =