You are currently viewing मालवण देऊळवाडा येथील भिवसेन सोनवडेकर यांचे निधन

मालवण देऊळवाडा येथील भिवसेन सोनवडेकर यांचे निधन

मालवण देऊळवाडा येथील भिवसेन सोनवडेकर यांचे निधन…

मालवण

मालवण देऊळवाडा येथील मूळ रहिवासी भिवसेन आत्माराम सोनवडेकर (वय ७५) यांचे दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

कोल्हापूर शिंगणापूर येथे वास्तव्यास असलेले भिवसेन सोनवडेकर यांनी मुंबई मध्ये काही काळ हात रुमाल बनविण्याचा व्यवसाय केला होता. तर प्रिंटिंग व्यवसायातही त्यांनी काम केले होते. उत्तम आचारी असणाऱ्या भिवसेन सोनवडेकर यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, सून, मुलगी, पुतणे, पुतणी, नातू असा परिवार आहे. मालवण देऊळवाडा येथील गौरव सोनवडेकर यांचे ते काका होत.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा