You are currently viewing काव्यपुष्प-५१ वे

काव्यपुष्प-५१ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.अरुण देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

*काव्यपुष्प-५१ वे*
—————————————–
कर्माचा अधिकार ज्यांना नाही । रामनाम “हे साधन, सांगणे त्यांना ठीक नाही । वैदिक कर्म केल्यावाचून चित्तशुद्धी नाही। मांडीती मत वृंद सारे ।। १ ।।श्रीमहाराज उत्तर देण्या उठले । उपस्थितांना सांगु लागले ।कर्ममार्गी चालता नामा संगे भले । जाई गळुनी कर्म,शिल्लक उरे नाम हे ।। २ ।।
सभेतला एकजण उभा राही । म्हणे ” राम” हा मंत्रच शास्त्रीय नाही । ऐकुनी हे श्री महाराजांना रहावले नाही ।
म्हणती- ऐका, सांगतो हा सिद्ध मंत्र कसा ? ।। ३ ।।
म्हणती महाराज, रामनाम अग्नी, देह बुद्धी जाळे । विरुनी जाते मनातले संशयाचे जाळे । दूर ठेवी कळी-काळे ।
“रामनाम” सिद्ध मंत्र हा ।। ४ ।। अखंड रामनाम घ्यावे । नामानुसंधान असू द्यावे ।भगवंतास त्या आणावे । मनाच्या जवळी ।। ५ ।। ओंकाराचे स्वरूप हे रामनाम । सर्व कर्माचा प्राण रामनाम । जन हो स्वानुभव माझा रामनाम । अनुभवा तुम्ही रामनाम ।।६ ।।
*****
कवी-अरुणदास करी क्रमशः हे लेखन …।
—————————————–
कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

——————————-—–

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 5 =