You are currently viewing दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! – राजेंद्र मसुरकर

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! – राजेंद्र मसुरकर

🪔🏮🪔🪔🏮🪔🪔🏮🪔🪔🏮🪔

*🪔सिंधुदुर्ग वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!*🪔

*शुभेच्छुक!*

*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग*

*सर्व नागरिकाने आपल्या व आपल्या कुटुंबाची आरोग्य दृष्टीने रक्षण करा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*सावधान सावधान सावधान गुटखा तंबाखूजन्य पदार्थ सतत सेवन केल्याने कॅन्सर हमखास होतो त्याची प्रमुख लक्षणे अन्नपदार्थ किंवा नाश्ता खाल्ल्यानंतर तिखट पणा जाणवतो गालाच्या आतील भागामध्ये सफेद पणाची चटके होऊन कात्रे पडलेले असतात त्यानंतर काही वर्षांनी गालाच्या आतील भागामध्ये गाठ येते त्यालाच कॅन्सर म्हणतात त्यामुळे सर्व नागरिकांनी सावधान मसाला पान त्यामध्ये काळी वेलची व काळी मिरी हे बारीक करून चिमूटभर मसाला पान मध्ये घाला किंवा आवळा सुपारी खाऊ शकतात यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता नसते*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =