You are currently viewing सावंतवाडी आयटीआयचे निवृत्त इन्स्ट्रक्टर दत्ताराम खानोलकर यांचे निधन..

सावंतवाडी आयटीआयचे निवृत्त इन्स्ट्रक्टर दत्ताराम खानोलकर यांचे निधन..

सावंतवाडी आयटीआयचे निवृत्त इन्स्ट्रक्टर दत्ताराम खानोलकर यांचे निधन..

सावंतवाडी :

सावंतवाडी आयटीआयचे निवृत्त इन्स्ट्रक्टर तथा मळगांव ब्राम्हणपाट येथील रहिवासी दत्ताराम राजाराम खानोलकर उर्फ दाजी रायकर यांचे शनिवारी मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. मळगाव पंचक्रोशीत एक प्रगतशील शेतकरी म्हणून देखील ते प्रचलित होते.

अत्यंत मनमिळाऊ व दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात. गोरगरीब, अडल्या-नडल्यांना तसेच सर्वसामान्यांच्या मदतीला ते नेहमी धावून जात असत. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. क्रिकेटपटू दिनेश खानोलकर तसेच मळगांव रेडकरवाडी येथील नरेंद्र सृष्टी पर्यटन प्रकल्पाचे संचालक दिवाकर खानोलकर यांचे ते वडील होत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 15 =