You are currently viewing आरवली सरपंचपदी भाजपा समीर कांबळी बिनविरोध निवड

आरवली सरपंचपदी भाजपा समीर कांबळी बिनविरोध निवड

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपा चे समीर कांबळी यांची आज बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. या निवडीनंतर भाजप तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती प्रीतेश राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडीस, आय.टी.सेलचे केशव नवाथे, माजी सरपंच तातोबा कुडव, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, अमित गावडे , शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक , ग्रामपंचायत सदस्या रीमा मेस्त्री, सायली कुडव , शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर , बाळु फटनाईक, महादेव शेगले गुरुजी, मयुर आरोलकर, आबा टाककर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − 2 =