You are currently viewing सावंतवाडीत आज रोवस्त्र दालनचा नव्या स्थलांतर जागेत होणार शुभारंभ..

सावंतवाडीत आज रोवस्त्र दालनचा नव्या स्थलांतर जागेत होणार शुभारंभ..

सावंतवाडी :

 

सावंतवाडीतील प्रसिद्ध रोवस्त्र कपड्याचे दुकानाचे नवीन जागेत स्थलानंतर झाले असून त्या नवीन दालनाचे उदघाटन आज दि.०७ मे रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे श्री रमेश भाट यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. भाट बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर गांधीचौक सावंतवाडी, येथे तसेच शुभारंभ निमित्त खास ऑफर ठेवण्यात आली आहे सर्वांनी आवर्जून उदघाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन राऊत अँड कंपनी आणि रोवस्त्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + nineteen =