You are currently viewing बांदा नवभारत कर्मचारी पतसंस्था चेअरमनपदी संतोष परब तर व्हाइस चेअरमनपदी सुहास देसाई यांची बिनविरोध निवड

बांदा नवभारत कर्मचारी पतसंस्था चेअरमनपदी संतोष परब तर व्हाइस चेअरमनपदी सुहास देसाई यांची बिनविरोध निवड

बांदा नवभारत कर्मचारी पतसंस्था चेअरमनपदी संतोष परब तर व्हाइस चेअरमनपदी सुहास देसाई यांची बिनविरोध निवड

बांदा

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष परब तर व्हाइस चेअरमनपदी सुहास देसाई यांची बिनविरोध निवड झाली. मावळते चेअरमन एस. व्ही. नाईक यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्थेच्या बांदा येथील कार्यालयात निवड प्रक्रिया संपन्न झाली. चेअरमन पदासाठी मतदान न घेता बिनविरोध निवडणुक करण्यावर एकमत झाले. त्यानुसार चेअरमन पदी बांदा प्रशालेचे ग्रंथपाल संतोष परब यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नारायण देसाई, यांची निवड करण्यात आली.

यावेळी संचालक गजानन सावंत, गणेश देसाई, सुनील परब, सुरेश राठोड, अरुण सुतार, सुरेश सावंत, संपदा देसाई, पूर्वा गवस, शुभा गावडे आदी नव निर्वाचित संचालकयांचे अभिंनदन करण्यात आले निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सावंतवाडीतील सहायक निबंधक कार्यालय अधिकारी श्री आरोंदेकर यांनी काम पाहिले यावेळी सचिव पृथ्वीराज बांदेकर, सहसचिव मोहन फाटक उपस्थित होते. यावेळी सर्व प्रशालेतील सभासद उपस्थित होते

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − nine =