You are currently viewing 58 लाखांच्या अवैध दारुसह 69 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

58 लाखांच्या अवैध दारुसह 69 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

58 लाखांच्या अवैध दारुसह 69 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

एलसीबी ची वारगाव मध्ये मोठी कारवाई

कणकवली

कणकवलीत एलसीबी विभागाने चोरट्या दारू वाहतुकीवर आज पुन्हा धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 58 लाखाच्या दारूसह 69 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथे मध्यरात्री एक वाजता ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईकडे बिनधास्तपणे ही चोरट्या दारूची वाहतूक केली जात होती.

गोव्यातून राज्यात येणाऱ्या दारू वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग एलसीबी विभाग सातत्याने दारू वाहतुकीवर छापे टाकून प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे. त्याच पद्धतीने वारगाव येथे पीएसआय आर. बी. शेळके, हेडकॉन्स्टेबल राजू जामसंडेकर यांना दारूची चोरटी वाहतूक एका ट्रक मधून होत असल्याचे कळल्यानंतर या दोघांनी वारगाव येथे आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला आणि 69 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई एलसीबी चे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेंद्र घाग, पीएसआय आर. बी. शेळके एएसआय गुरु कोयंडे, हेडकॉन्स्टेबल राजू जामसंडेकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, आशिष जामदार, बसत्याव डिसोजा, आरमारकर, बाळू पालकर, नार्वेकर यांच्या पथकाने ही केली.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा