You are currently viewing सावंतवाडीत मराठा समाजाची भव्य दिव्य बाईक रॅली..

सावंतवाडीत मराठा समाजाची भव्य दिव्य बाईक रॅली..

सावंतवाडीत मराठा समाजाची भव्य दिव्य बाईक रॅली..

सावंतवाडी

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मराठा समाज नेते मनोज जरंगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी आरक्षणासाठी पुकारलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सावंतवाडी तालुका मराठा समाज यांच्यावतीने सावंतवाडी शहरातून भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली. ह्या रॅली ची सुरुवात सावंतवाडी राजवाडा येथून झाली ह्या बाईक रॅली मध्ये सावंतवाडी शहरासह विविध गावातील मराठा समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज सकाळपासून परतीच्या पावसाने जोर धरला होता तरीसुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या आणि बाईक ला भगवे झेंडे लावून ह्या बाईक रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.एक मराठा लाख मराठा.. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे.. जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणानी सावंतवाडी शहर दुमदुमून गेले ह्या रॅली ची सांगता सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाकडे होणार आहे. ह्या रॅली मध्ये तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, युवराज लखमराजे भोसले, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे परब, संजू परब, रुपेश राऊळ,अपर्णा कोठवळे,बाबू कुडतरकर यासह तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + six =